२ करिंथ 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण जे नाहीसे होणार होते ते जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 अल्पावधीसाठी असलेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत आहे, ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार नाही का? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि जर लोप पावत चाललेले तेजोमय होते, तर जे अनंतकालिक आहे त्याचे तेज निश्चितच अधिक आहे. Viz kapitola |