२ करिंथ 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कोणी दु:ख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही, तर काही अंशी — फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर — तुम्हा सर्वांना दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जर कोणी दुःख दिले असेल, तर त्याने केवळ मलाच दुःख दिले, असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 परंतु जर कोणी दुसऱ्याला दुःख दिले असेल, तर त्याने ते मलाच नाही, तर काही प्रमाणात तुमच्या सर्वांना दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जर कोणी दुःख दिले, तर त्याने केवळ मलाच अधिक दुःख दिले असे नाही तर काही अंशी तुम्हा सर्वांना दुःख दिले आहे—त्यापेक्षा अधिक कडक शब्दात बोलू इच्छित नाही. Viz kapitola |