२ करिंथ 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी आपल्या मनात निश्चय केला होता की, दु:ख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 मी मनात निश्चय केला होता की, दुःख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी स्वतःशी निश्चय करून म्हणालो की तुम्हाला आणखी एक दुःखद भेट देणार नाही. Viz kapitola |