२ करिंथ 13:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो; व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जेव्हा आम्ही दुर्बळ आहोत व तुम्ही बलवान आहात तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 जेव्हा आम्ही दुर्बळ असतो आणि तुम्ही सबळ असता, तेव्हा आम्हांला आनंद वाटतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही आम्ही प्रार्थना करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्ही सबळ आहात पण आम्ही अशक्त आहोत यात आम्हाला आनंद आहे. आमची प्रार्थना हीच आहे की तुम्हाला पूर्णत्व प्राप्त व्हावे. Viz kapitola |