२ करिंथ 13:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण आम्ही सत्याविरुद्ध काही करत नाही, तर सत्यासाठी करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आपण सत्याविरूद्ध काही करू शकत नाही, परंतु सत्यासाठीच करू शकतो. Viz kapitola |