२ करिंथ 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस1 उतरलेले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हास आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तुम्ही विश्वास ठेवता किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा आणि तुमचे तुम्हीच ठरवा. येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाही तर तुम्ही कसोटीस उतरणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्हीच स्वतःचे परीक्षण करा. तुम्ही निश्चित विश्वासात आहात की नाही; तुमची परीक्षा करून पाहा. ख्रिस्त येशू तुम्हामध्ये आहे हे तुम्हाला कळत नाही तर कदाचित तुम्ही परीक्षेत उतरला नाहीत? Viz kapitola |