२ करिंथ 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ख्रिस्त माझ्या द्वारे बोलतो आहे ह्याचे प्रमाण तुम्हांला पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने शक्तिहीन नाही, तर तुमच्यामध्ये शक्तिमान आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण माझ्याद्वारे ख्रिस्त बोलतो ह्याचे प्रमाण तुम्हास पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने दुर्बळ नाही पण तुमच्यात समर्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो आहे, ह्याचे प्रमाण तुम्हांला मिळेल. तो तुमच्यासंबंधाने शक्तिहीन नाही, तर तुमच्यामध्ये शक्तिशाली आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतात या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. ते तुम्हाविषयी अशक्त नाही, तर ते तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी अशक्त नाही तर सामर्थी असे आहेत. Viz kapitola |