२ करिंथ 13:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पवित्र अभिवादनाने एकमेकांना सलाम करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 बंधुभावाने पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना शुभेच्छा द्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा. Viz kapitola |