Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 12:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मी तीतास विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बंधूला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने, सारख्याच चालीने चाललो नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मी तीताला विनंती केली आहे आणि मी एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवत आहे. तीताने तुमच्याकडून फायदा मिळवला काय? आम्ही एकाच आत्म्याने चाललो नाही काय? एकाच चालीने चाललो नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 मी तीताला तुमच्याकडे येण्याची विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बांधवाला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला, असे तुम्ही म्हणाल काय? आम्ही दोघे सारख्याच हेतूंनी कार्य करीत नव्हतो काय? सारख्याच पद्धतीने वागत नव्हतो काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का?

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 12:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy