२ करिंथ 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही; कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली; आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले, तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला भासलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी स्वतःला सांभाळले व सांभाळेन! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि मी जेव्हा तुमच्याजवळ होतो आणि मला गरज पडली, मी कोणालाही ओझे झालो नाही, कारण मासेदोनियातून जे बंधू आले त्यांनी माझ्या गरजांची परिपूर्ती केली व माझे ओझे कोणत्याही प्रकारे तुम्हावर पडणार नाही आणि मी असेच पुढेही करेन. Viz kapitola |