२ करिंथ 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे; आणि ते तुम्ही करतच आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझी इच्छा आहे की, तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन करावा. पण तो तुम्ही सहन करीतच आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे, खरे म्हणजे ते तुम्ही करीतच आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझी आशा आहे की तुम्ही माझा थोडा मूर्खपणा सहन करून घ्याल. हो, कृपा करून सहन करून घ्या. Viz kapitola |