२ करिंथ 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आम्ही प्रतिष्ठा मिरवली तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हांला लावून दिलेल्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहचली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आम्ही आमच्या मर्यादेबाहेर अभिमान मिरवणार नाही; तर देवाने आम्हास लावून दिलेल्या आमच्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आम्ही प्रतिष्ठा मिरविली, तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हांला दिलेल्या सेवाकार्याच्या मर्यादेतच मिरवू. त्यात तुमच्यापर्यंत येऊन पोहचलेल्या आमच्या सेवाकार्याचा समावेश होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आम्ही मर्यादेच्या बाहेर प्रौढी मिरविणार नाही, तर जी सेवा परमेश्वराने आम्हास नेमून दिली आहे व जी मर्यादा परमेश्वराने आम्हास लावून दिली आहे, त्या मर्यादेतच आम्ही प्रौढी मिरवू आणि त्यात तुमचाही समावेश आहे. Viz kapitola |