२ करिंथ 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुमच्याविषयीची आमची आशा दृढ आहे; कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दु:खाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तुमच्याविषयी आमची आशा अढळ आहे. आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही आमच्या दुःखात सहभागी आहात तसे प्रभूकडून आम्हांला मिळणाऱ्या सांत्वनातही सहभागी आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि तुमच्याबद्दलची आमची आशा स्थिर आहे व जसे तुम्ही आमच्या दुःखामध्ये तसेच आमच्या सांत्वनातही सहभागी झाला आहात. Viz kapitola |