२ करिंथ 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, दयाघन पिता व सर्वप्रकारे सांत्वनकर्ता देव, ह्याचे आपण आभार मानू या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो. Viz kapitola |