२ करिंथ 1:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की, मी करिंथास येणे रहित केले, ह्यात तुमची गय केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मरुन आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथला आलो नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 माझे अंतःकरण जाणणाऱ्या देवाला साक्षी ठेवून मी सांगतो की, तुम्हांला त्रासापासून वाचविण्याकरिता मी करिंथ येथे जाण्याचे टाळले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परमेश्वराला मी माझा साक्षीदार म्हणून हाक मारतो—आणि माझे जीवन पणाला लावले आहे—तुमची गय करावी म्हणून मी करिंथास परतलो नाही. Viz kapitola |