२ करिंथ 1:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने आम्हांला मुद्रांकित केले व आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा विसार दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 त्याने आमच्यासाठी जे सर्व काही राखून ठेवले आहे, त्याची शाश्वती म्हणून आमच्या अंतःकरणात त्याने त्याचा आत्मा पाठवला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्यांच्या मालकीहक्काचा शिक्का आमच्यावर मारला आहे आणि आमच्या अंतःकरणात पवित्र आत्मा ठेव म्हणून ठेवला आहे, जे येणार आहे त्याची हमी देत आहे. Viz kapitola |