२ करिंथ 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे;2 म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारे आमेन म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 देवाची वचने कितीही असोत, ख्रिस्तामध्ये ती होकारार्थीच असतात. म्हणून आम्ही देवाच्या गौरवासाठी त्याच्याद्वारे होकार देतो, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परमेश्वराने कितीही अभिवचने दिलेली असोत, ख्रिस्तामध्ये ती “होय” आहेत. परमेश्वराच्या नावाचे गौरव करीत आम्ही त्यांच्याद्वारे “आमेन” म्हणतो. Viz kapitola |