२ करिंथ 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय, नाही नाही, अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजतो ते देहस्वभावाप्रमाणे योजतो काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 तर असा बेत करताना मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय-नाही अशी धरसोड करता यावी म्हणून मी जी योजना करतो, ती स्वार्थी वृत्तीने करतो काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मी हे बेत चंचलवृतीने केले काय? मी ऐहिक रीतीने माझ्या योजना करतो काय किंवा “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो का? Viz kapitola |