२ करिंथ 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे, आणि तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे, असा माझा बेत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे आणि तुम्ही मला यहुदियाकडे जाण्यासाठी मदत करावी, असा माझा बेत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी मासेदोनियास जाताना, वाटेत थांबून तुम्हाला भेटावे आणि तसेच मासेदोनियाहून परत येतांना भेटावे आणि तुम्ही मला पुढे यहूदीयाकडे वाटेस लावले असते. Viz kapitola |