२ करिंथ 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हांला मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहा, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जरी तुम्ही थोडेफार आम्हाला ओळखता आणि पुढे तुम्हाला पूर्णपणे कळून येईल की प्रभू येशूंच्या दिवशी जसा तुम्हाला आमचा अभिमान आहे, तसाच आम्ही पण तुमच्याविषयी अभिमान बाळगू. Viz kapitola |