Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या जीवघेण्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवेल, अशी त्याच्यामध्ये आम्हांला आशा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 1:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy