२ इतिहास 9:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 धन्य आपले लोक, धन्य हे आपले सेवक; त्यांना आपणासमोर सतत तिष्ठत राहून आपल्या शहाणपणाचा लाभ घडत असतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुझे लोक व तुझ्या सेवेत सदैव तत्पर असलेले तुझे सेवक, तुझी माणसे आणि अधिकारी फार धन्य आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आपले लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील! Viz kapitola |