२ इतिहास 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे. Viz kapitola |