२ इतिहास 9:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 फरात नदीपासून पलिष्ट्यांचा देश व मिसर देशाची सरहद्द येथवरच्या सर्व राजांवर त्याचे प्रभुत्व असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजावर शलमोनाचा अधिकार होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 फरात नदीपासून ते पलिष्टी लोकांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत असलेल्या सर्व राजांवर त्याने राज्य केले. Viz kapitola |