Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 राजाने एक मोठे हस्तिदंती सिंहासन बनवले, व ते शुद्ध सोन्याने मढवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन बनवले व सिंहासनाच्या वरचा भाग मागे गोलाकार होता. ते शुद्ध सोन्याने मढवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 9:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy