२ इतिहास 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 शलमोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली बनवल्या, एकेका ढालीस सहाशे शेकेल सोने लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशा प्रत्येक ढालीला सहाशे शेकेल वजनाचा सोन्याचा पत्रा लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे फार मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल ठोकलेले सोने लागले होते. Viz kapitola |