२ इतिहास 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 शबाच्या राणीने जे जे मागितले ते ते सगळे शलमोन राजाने तिला तिच्या इच्छेप्रमाणे दिले; शिवाय तिने जो नजराणा आणला होता त्याच्याइतक्या मोलाची देणगी तिला दिली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शबाच्या राणीला जे हवे ते राजा शलमोनाने देऊ केले. त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासाहित आपल्या देशात परतली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 शबाच्या राणीने शलोमोन राजाकडून ज्या गोष्टींची इच्छा केली व जे काही तिने मागितले ते सर्व राजाने तिला दिल्या, तिने त्याच्यासाठी जितके आणले होते, त्यापेक्षा जास्त त्याने तिला दिले. मग ती तिच्या सेवकांसह आपल्या देशास परत गेली. Viz kapitola |