२ इतिहास 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हूरामाचे कामदार व शलमोनाचे कामदार ओफीर येथून सोने आणीत, त्याप्रमाणेच रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही आणीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिर येथून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 (हीरामच्या सेवकांनी आणि शलोमोनच्या सेवकांनी ओफीर येथून सोने आणले; त्यांनी चंदन आणि मोलवान रत्ने ही सुद्धा आणली. Viz kapitola |