२ इतिहास 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 इस्राएल लोकांपैकी कोणासही शलमोनाने आपल्या कामासाठी दास करून ठेवले नाही; ते योद्धे, सरदार, सेनापती, रथ व स्वार ह्यांवरचे अधिकारी होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु इस्राएली लोकांपैकी कोणालाही शलोमोनने आपल्या कामासाठी गुलाम म्हणून लादले नाही; ते त्याचे योद्धे, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते. Viz kapitola |