२ इतिहास 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यानंतर जी नगरे हूराम ह्याने शलमोनाला दिली होती त्यांची त्याने मजबुती केली व तेथे इस्राएल लोकांना वसवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसविली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांस वस्ती करण्यास मुभा दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 शलोमोनाने त्याला हीरामकडून मिळालेली नगरे पुन्हा बांधली आणि त्यामध्ये इस्राएली लोकांची वस्ती केली. Viz kapitola |