२ इतिहास 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हूरामाने त्याच्याकडे आपल्या सेवकांच्या हाती गलबते व दर्यावर्दी लोक पाठवले; त्यांनी शलमोनाच्या कामदारांबरोबर ओफिरास जाऊन चारशे पन्नास किक्कार सोने शलमोनाला आणून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर, हे सेवक ओफिर येथे गेले, आणि तेथून चारशे पन्नास किक्कार सोने आणून, त्यांनी ते शलमोनाला दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि हीरामाने त्याला आपल्या माणसांबरोबर म्हणजेच त्याच्या अनुभवी खलाश्यांनी चालविलेली जहाजे पाठविली. त्यांनी शलोमोनच्या माणसांबरोबर ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे पन्नास तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले. Viz kapitola |