२ इतिहास 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग शलमोनाने देवडीसमोर बांधलेल्या वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग शलमोनाने वेदीवर परमेश्वरास होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेहची जी वेदी त्याने द्वारमंडपासमोर बांधली होती, तिथे शलोमोनाने याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले, Viz kapitola |