२ इतिहास 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शलमोनाला परमेश्वराचे मंदिर व आपले मंदिर बांधण्यास वीस वर्षे लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराचे मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि आपला राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले. Viz kapitola |