२ इतिहास 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जी प्रार्थना ह्या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील. Viz kapitola |