२ इतिहास 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पण तू ते मंदिर बांधणार नाहीस तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा पुत्र जो तुझ्यापासून जन्मला तो हे काम करील.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’ Viz kapitola |