२ इतिहास 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण परमेश्वराने माझा पिता दावीद ह्याला सांगितले की, ‘परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरला आहेस हे तू चांगले केले आहेस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद माझ्या नावाने मदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले. Viz kapitola |