२ इतिहास 6:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 माझा बाप दावीद ह्याचा मनोदय असा होता की, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे पिता दावीद यांना मंदिर बांधायचे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते. Viz kapitola |