२ इतिहास 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परंतु यरुशलेम येथे माझे नाव असावे म्हणून मी ते निवडले आहे. माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर मी दाविदाला निवडून नेमले आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण आता यरूशलेम हे स्थान माझे नाव तेथे रहावे यासाठी मी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’ Viz kapitola |