Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 6:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 हे परमेश्वरा, देवा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये; हे परमेश्वरा, देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित होवोत आणि तुझे भक्त सुजनतेत आनंद पावोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या या कराराच्या कोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी तू ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझ्या चांगूलपणात तूझे भक्त हर्ष पावोत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 “याहवेह परमेश्वरा उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह, तुमच्या विश्रामस्थानी या. याहवेह परमेश्वरा, तुमचे याजक तारणाचे वस्त्र परिधान करतील, तुमचे विश्वासू लोक तुमच्या चांगुलपणामध्ये आनंद करतील.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 6:41

Následuj nás:

Reklamy


Reklamy