Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 6:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक; त्यांना न्याय दे; तुझ्या लोकांनी तुझ्याविरुद्ध पाप केले असेल त्यांना क्षमा कर.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 तेव्हा तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक; त्यांच्या प्रार्थना व विनंतीकडे कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांस क्षमा कर.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंत्या ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. आणि ज्या तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करा.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 6:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy