Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 6:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केले. (कारण पाप करीत नाही असा कोणीच नाही) व तू त्यामुळे क्रोधीत होऊन त्यांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिलेस आणि त्यांनी त्यांना जवळच्या अथवा दूरच्या देशात पाडाव करून नेले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्याविरुध्द पाप करतील जेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 “जेव्हा ते तुमच्याविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणीही मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून तुम्ही त्यांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले;

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 6:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy