२ इतिहास 6:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझे मोठे नाम, बलिष्ठ हस्त व पुढे केलेला बाहू ह्यास्तव परदेशाहून आला, आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जर तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे सामर्थ्यशाली बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहत प्रार्थना केली तर, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 “असा कोणी परदेशी, जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही, परंतु तुमचे महान नाव आणि तुमची पराक्रमी भुजा आणि तुमचा लांबवलेला बाहू यामुळे तिथे दूरवरील देशातून आले व त्यांनी मंदिराकडे वळून प्रार्थना केली, Viz kapitola |