२ इतिहास 6:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद होऊन पर्जन्यवृष्टी खुंटली तर अशा प्रसंगी त्यांनी ह्या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यांना दीन केल्यामुळे ते आपल्या पापापासून परावृत्त झाले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जर इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही त्यावेळी पश्चातापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना केली, आणि तू केलेल्या शिक्षेमुळे अपराध करणे थांबवले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही, आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील, आणि तुमच्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील, Viz kapitola |