२ इतिहास 6:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 एखाद्याने आपल्या शेजार्याचा अपराध केल्यामुळे त्याला शपथ घ्यायला लावली, आणि ती ह्या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा काही अपराध केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असतांना, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “जेव्हा कोणी आपल्या शेजार्याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली आणि ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील, Viz kapitola |