२ इतिहास 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार केला तो ज्या कोशात आहे, त्याची मी येथे स्थापना केली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी कराराचा कोश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशात आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तिथे कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे, ज्यात इस्राएली लोकांबरोबर याहवेहने केलेला करार आहे.” Viz kapitola |