२ इतिहास 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वर हे जे वचन बोलला ते त्याने पुरे केले. मी आपला बाप दावीद ह्याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्राएलाच्या गादीवर बसलो आहे; आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ हे मंदिर मी बांधले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आता परमेश्वराने कबूल केले तसेच झाले आहे व माझे पिता दावीद यांच्या जागी मी इस्राएल लोकांचा राजा झालो आहे. ‘मी इस्राएलचा राजा आहे असे होईल’ हे वचन परमेश्वराने दिले होते, आणि मी इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे. Viz kapitola |