२ इतिहास 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कोशस्थानाच्या वर करूबाचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांवर त्यांचे आच्छादन होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे त्यांनी झाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे झाकले जात होते. Viz kapitola |