२ इतिहास 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कोश, दर्शनमंडप व मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही लेवीय याजकांनी वरती वाहून नेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 याजक आणि लेवी यांनी मिळून कोश यरूशलेमेला आणला. दर्शनमंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र पात्रे त्यांनी बरोबर आणली. लेवी वंशातील याजकांनी ती आणली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि त्यांनी कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजकीय लेव्यांनी ती वाहून आणली, Viz kapitola |