२ इतिहास 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरुन गेले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते. Viz kapitola |