२ इतिहास 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दीपवृक्ष व त्यांचे शुद्ध सोन्याचे दिवे जे गाभार्यासमोर विधिपूर्वक जळत ठेवत असत ते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नेमून दिल्याप्रमाणे आतील पवित्रस्थानासमोर जाळण्यासाठी शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्यांचे दिवे; Viz kapitola |